Aapli Grampanchayat

प्रधानमंत्री आवास योजना

आदर्श गाव साठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली
योजने ची डिटेल्स
योजनेची अधिक माहिती

आदर्श ग्रामपंचायत अंतर्गत राबवण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही महत्वपूर्ण आहे.

गावातील गरजू कुटुंबांना निवारा मिळावा यासाठी घरकुल (प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण) अंतर्गत घरे बांधण्यात आली. या योजनेमुळे लाभार्थ्यांना सुरक्षित, टिकाऊ व स्वच्छ निवासस्थान मिळाले असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे.

प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ₹२०  लाख आहे. निधी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून प्राप्त झाला आहे. 

योजनेचे फोटो