वृक्षरोपण उपक्रम
आदर्श गाव साठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला
उपक्रमाची डिटेल्स
- उपक्रम क्रमांक : ०२५
- उपक्रमाचे नाव : वृक्षरोपण कार्यक्रम
- ठिकाण : आदर्श गाव
- निधी स्त्रोत : मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना )
- अंदाजित खर्च : २ लक्ष रुपये
- काम सुरू दिनांक : ३ नोव्हेंबर २०२५
- काम पूर्ण दिनांक : १० नोव्हेंबर २०२५
- एकूण कालावधी : ८ दिवस
- प्रकल्पाचा प्रकार : ग्रामपंचायत अंतर्गत उपक्रम
उपक्रमा बद्दल
आदर्श ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण चा उपक्रम राबवण्यात आला
ग्रामपंचायतीच्या हद्दीत पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि हरित गाव निर्मितीसाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसरात, रस्त्याच्या कडेला आणि शासकीय जागांवर विविध जातींची झाडे लावण्यात आली. यामुळे गावाचे पर्यावरण सुधारले असून ग्रामस्थांमध्ये स्वच्छता व हरिततेबाबत जनजागृती झाली आहे.



